भगवानबाबांनी अनेक चमत्कार केले. भक्तांच्या आध्यात्मिक उन्नतीकरिता भगवानबाबांकडून अनेक चमत्कार घडले.
- || बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी ||
त्यातील एक म्हणजे त्यांनी पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचली. पाण्यावर तरंगून भगवानबाबांनी ज्ञानेश्वरीचे पारायण केल्याचे बोलले जाते. ह्या घटनेतूनच भाविकांना भगवानबाबांच्या दिव्यत्वाची प्रचिती आली.
बालपणीही त्यांनी अनेक चमत्कार केले. एकदा अगदी लहान असताना त्यांनी भूक लागलेल्याला स्वतःच्या हाताने भाकरी जमिनीतून काढून दिले असे बोलले जाते.
No comments:
Post a Comment