दसरा मेळावा :
गणपती विसर्जनाबरोबर दसऱ्याची चाहूल लागली आणि अर्थातच चाहूल लागली ती दसरा मेळाव्याची.. मुंडे साहेबानी सुरु केलेली दसरा मेळाव्याची परंपरा कायम ठेवत संत श्रेष्ठ भगवान बाबांच्या आशीर्वादाने त्यांच्याच जन्मस्थळी सावरगाव घाट येथे भगवान बाबांच्या भव्य स्मारकाचे लोकार्पण होणार आहे.चला तर जरा सांगा आत्ता ह्या भगवान बाबांच्या स्मारक स्थळाचे काय नाव असु शकते ....
तुमचा वेळ सुरू होत आहे आता आणि दसऱ्याला पाहुयातच ...सावरगाव बीड येथे सकाळी 11 वाजता ...!!!
पंकजाताई गोपीनाथराव मुंडे ताईसाहेब
No comments:
Post a Comment